मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीत मराठी माणूस हा महायुती सोबत असणार नवनाथ बन यांनी म्हटले आहे
Mumbai, Mumbai City | Oct 6, 2025
मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है अशी महाविकास आघाडीची अवस्था झाली आहे तसेच मुंबई महापालिका निवडणुकीत मराठी माणूस हा महायुती सोबत असणार असे देखील नवनाथ बन यांनी म्हटले आहे