पोलीस स्टेशन बेला अंतर्गत येणाऱ्या सिर्सी चामुंडेश्वरी मंदिर जवळ हरिचंद्र सोरते हा कागदावर वरली मटक्याचे आकडे लिहून सट्टा पट्टी चालविताना मिळून आला. आरोपीकडून नगदी 130 रुपये जप्त करण्यात आले आहे आरोपी विरुद्ध बेला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.