कुडाळ: कुडाळ शहरातील डॉन बॉस्को चर्च इमारतीला आग : सुदैवाने जीवितहानी नाही; खुर्च्या व अन्य साहित्य जळून नुकसान
Kudal, Sindhudurg | Aug 19, 2025
कुडाळ शहरातील डॉन बॉस्को चर्चच्या इमारतीला आज मंगळवार १९ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही आग...