चंद्रपूर: 'ऑनलाइन गेमिंगचे नियमन आणि प्रोत्साहन विधेयक, २०२५' लोकसभेत सादर; खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रयत्नांना मोठे यश
Chandrapur, Chandrapur | Aug 20, 2025
भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचे आणि वेगाने वाढणारे क्षेत्र असलेल्या ऑनलाइन गेमिंगमुळे निर्माण झालेल्या...