रोहा: रोहा पोलिसांची दमदार कामगिरी, दिवसा घरफोडी करणारा चोरटा 48 तासात जेरबंद
नागरिकांनी सतर्क राहून काळजी घेण्याचे केले आवाहन
Roha, Raigad | Jul 23, 2025
रोहा तालुक्यात वरसे वैभव नगर येथे भर दिवसा घरपोडीची घटना घडली होती. मेहराज मेहबूब शेख आणि त्यांचे पती शिवसृष्टी इथे...