उत्तर सोलापूर: शहर व ग्रामीण पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने ४ हुतात्मा पुतळा येथे 'फिट इंडिया सायकलोथॉन रॅली' पार पडली
Solapur North, Solapur | Aug 24, 2025
भारत सरकारच्या "फिट इंडिया मिशन" अंतर्गत सोलापूर शहर व ग्रामीण पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने २४ ऑगस्ट रोजी सकाळी 11...