उत्तर सोलापूर: जोडभावी पेठ पोलीस ठाण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी केली नव्या जागेची पाहणी, लवकरच ठरणार निर्णय...
Solapur North, Solapur | Sep 10, 2025
सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या नेतृत्वाखाली जोडभावी पेठ पोलीस ठाण्यासाठी नवीन जागेची पाहणी करण्यात आली...