गोंदिया: ‘स्वस्थ नारी’अभियाना अंतर्गत महिलांच्या २० आरोग्य तपासण्या होणार मोफत
Gondiya, Gondia | Sep 21, 2025 महिलांचे आरोग्य व सक्षमीकरण हे कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीचे प्रमुख केंद्रस्थान आहे. याच उद्देशाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ हे विशेष राष्ट्रीय अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व वयोगटातील महिला, गर्भवती महिला, किशोरवयीन मुली, बालक