चांदूर बाजार: पोरगव्हाण येथील लक्षकपुर शिवारात झालेल्या अतिवृष्टीमुळे, शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान, नुकसान भरपाईची मागणी
Chandurbazar, Amravati | Jul 23, 2025
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे पोरगव्हान येथील लक्षकपुर शेत शिवारातील शेकडो हेक्टर शेती पाणी घुसल्याने पिकासहित शेती...