गोरेगाव: पंचायत समिती येथील ग्रामपंचायत कर्मचारी व संगणक परिचारिकाचे काम बंद आंदोलन तात्पुरते स्थगित
रामपंचायत कर्मचारी व संगणक परीचालकांनी काम बंद आंदोलन पुकारलेले होते... कोरोना काळातील प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा व दिवाळी करिता सानुग्रह अनुदान देण्यात यावे या प्रमुख मागणीला घेऊन व विविध मागण्यांना घेऊन हे काम बंद आंदोलन पुकारण्यात आले होते. तालुक्यातील मोठ्या संख्येने कर्मचारी या कामबंद आंदोलनात सहभागी झाले होते. दि. 16 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 9 वाजेपर्यंत गोरेगाव शहरातील पंचायत समिती येथे कामबंद आंदोलन करण्यात आले होते.