महाड: पळस्पे ग्रामपंचायत येथे मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ
Mahad, Raigad | Sep 17, 2025 मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान आजपासून संपूर्ण राज्यात सुरु होत आहे. अभियानाचा शुभारंभ करत पळस्पे ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या ग्रामसभेस उपस्थित राहून ग्रामस्थांसोबत संवाद साधला. मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी व सर्व ग्रामस्थांनी मिळून यशस्वी प्रयत्न करावेत व सर्वोत्तम कामगिरी करावी अशा शुभेच्छा यावेळी व्यक्त केल्या.