Public App Logo
Jansamasya
Haryana
���ादी
Crimenews
Karnataka
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Rajasthannews
Rahul
Indianews
���ंगाल
Gwaliornews
New_delhi
���िल्ली_मेट्रो
Newsupdate
���निका

आरोग्यदायी गावाकडे आमचे पाऊल! 🦟🚫 ​आज दिनांक २०/०२/२०२६, शुक्रवार रोजी 'डासजन्य स्थानिक रोग निर्मूलन प्रकल्प, गडचिरोली' अंतर्गत मुलचेरा तालुक्यातील गोमणी आणि मछली या गावांमध्ये विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात आली. ​यावेळी IEC व्हॅनद्वारे घो

333 views | Mulchera, Gadchiroli | Feb 21, 2026
आरोग्यदायी गावाकडे आमचे पाऊल! 🦟🚫 ​आज दिनांक २०/०२/२०२६, शुक्रवार रोजी 'डासजन्य स्थानिक रोग निर्मूलन प्रकल्प, गडचिरोली' अंतर्गत मुलचेरा तालुक्यातील गोमणी आणि मछली या गावांमध्ये विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात आली. ​यावेळी IEC व्हॅनद्वारे घोषणाबाजी करत आणि ध्वनीक्षेपकावरून संदेश देत नागरिकांना डेंग्यू व मलेरियाच्या धोक्याबद्दल सावध करण्यात आले. तसेच घरातील व परिसरातील 'कंटेनर' (पाणी साठवलेली भांडी) कशाप्रकारे डासांची उत्पत्तीस्थाने बनतात, याबद्दल सखोल माहिती देण्यात आली.

MORE NEWS