चंद्रपूर: आदिवासीच्या मागण्यांवर जिल्हा प्रशासन गंभीर नाही त्यामुळे आदिवासी संतापलेत; पत्र परिषदेत गोंडवाना गणतंत्र पक्षाची माहिती
Chandrapur, Chandrapur | Aug 25, 2025
चंद्रपूर आदिवासीच्या मागण्यांवर जिल्हा प्रशासन गंभीर नाही त्यामुळे आदिवासी प्रशासनांवर प्रचंड संतापले आहेत जर प्रशासनाने...