नगर: भाग्योदय बालाजी कॉलनी व्यापारी संकुलातील गाळेधारकांकडे 78.45 लाख थकबाकी ;मनपाच्या जप्ती कारवाईच्या नोटिसा
Nagar, Ahmednagar | Aug 22, 2025
शहरातील महानगरपालिकेच्या खेडगाव येथील भाग्योदय बालाजी कॉलनी व्यापारी संकुलातील थकबाकीदार वीस गालीधारकांवर ही कारवाई सुरू...