बुलढाणा: शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यासाठी आंदोलन करणार - शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे
Buldana, Buldhana | Sep 10, 2025
बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस अद्यापही उघडायला तयार नाही यामुळे शेतकऱ्याचे...