सराईत घरफोड्या करणारा आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहे.दरम्यान सदरील आरोपीने 04 घरफोडीचे गुन्हे केल्याचे तपासात समोर आले आहे याबाबत अधिक माहिती अशी की,वैजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानुसार तपासादरम्यान एकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.