अक्राणी: सातपुडा पर्वत रांगेत मुसळधार पावसामुळे उदय नदीला पूर, बारामुखी धबधब्याचे रौद्ररूप काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
Akrani, Nandurbar | Sep 8, 2025
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेत झालेल्या मुसळधार पावसामुळे धडगाव तालुक्यातील उदय नदीला पूर आला आहे. उदय नदीतील...