बांगलादेश मधील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या असून केंद्र व राज्य सरकारने हस्तक्षेप करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे आज सोमवारी सकाळी पत्रकारांशी बोलत होते. तसेच ते म्हणाले की राहुरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी त्यांनी केली.