हिंगोली: जिल्हा परिषद येथे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पाच महिन्याची पगार थकल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
Hingoli, Hingoli | Aug 6, 2025
हिंगोली जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी यांची मागील पाच महिन्याची पगार थकल्याने या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आज दिनांक...