मिरज: मिरज बेडग रस्त्यावरील रेल्वे पोलीस अधिकाऱ्याचाच बंगला चोरट्यानी फोडला, शहरात बंद बंगले फोडण्याचा प्रकार सुरूच
Miraj, Sangli | Aug 28, 2025
मिरज बेडग रस्त्यावर रेल्वे गेट शेजारी असणाऱ्या रेल्वे पोलीस अधिकारी अनिल सरवदे यांचा बंद बंगला चोरट्यानी फोडून घरातील...