दिनांक 7 जानेवारी रोजी पोलिसांना गुप्त बातमी दादांकडून माहिती मिळाली की कारणे अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक होत आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे तात्काळ पोलीस स्टेशन केवत समोर नाकाबंदी केली असता नाकाबंदी दरम्यान स्विफ्ट डिझायर या गाडीमध्ये आरोपी नावे सुनील अली प्रसाद उईके यांच्याकडून तीन लाख 67 हजार 232 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला