परभणी: आर्वी शिवारात ढगफुटी सदृश्य पाऊस गावात शिरले पुराचे पाणी, मंदिरालाही पाण्याचा वेढा, सोयाबीन गेले वाहून
परभणी तालुक्यातील आर्वी शिवारामध्ये सोमवार दिनांक पहाटेच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झाला यामुळे संपूर्ण शिवार पाण्याखाली गेला आहे तर गावात देखील सकाळी सहा वाजता पुराचे पाणी शिरले आहे यामुळे अनेकांच्या घरात पाणी गेले असून गावातील मंदिरालाही पाण्याचा वेढा पडला आहे.