जालना: जालन्यात बसस्थानक परिसरातील पावसामुळं अनेकांच्या घरांची पडझड..
Jalna, Jalna | Sep 16, 2025 जालन्यात बसस्थानक परिसरातील पावसामुळं अनेकांच्या घरांची पडझड पानटप-यांसह फर्निचरची दुकाने गेली वाहून बसस्थानक परिसरातील कुंडलिक नदीला पूर आज दिनांक 16 मंगळवार रोजी सकाळी सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळं अनेकांच्या घरांची पडझड झालीेये.. शहरात मध्यरात्रीच्या सुमारास अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली.. तब्बल पाच तास ढगफुटी सदृश्य पाऊस शहरात पडला.. त्यामुळं शहरातील कुंडलिका सिना नदीला पूर आला.. या पुराचं पाणी नदीकाठी असलेल्या घरांमध्ये श