यवतमाळ: खंडाळा हत्याकांडातील २ आरोपींना दोन तासात अटक, एलसीबीची कार्यवाही
पुसद तालुक्यातील खंडाळा घाटात एका 52 वर्षीय इसमाची धारदार शस्त्राने अमानुष हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली होती. या घटनेने एकच खळबळ उडाली होती.पोलिसांनी या हत्याकांडातील दोन आरोपींना अवघ्या दोन तासात अटक केली आहे.