संगमनेर: “ही वेळ राजकारणाची नाही, शेतकऱ्यांना धीर देण्याची आहे” – कृषिमंत्री दत्ता भरणे
“ही वेळ राजकारणाची नाही, शेतकऱ्यांना धीर देण्याची आहे” – दत्ता भरणे मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी सरकारवर ‘भोपळा’ दाखवून टीका केली होती. यावर कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले, “ही वेळ राजकारण करण्याची नाही, तर शेतकऱ्यांना आधार देण्याची आहे. आम्हीही शेतकऱ्यांचीच मुलं आहोत आणि मदतीसाठी प्रयत्नशील आहोत.” अशी प्रतिक्रिया मंत्री दत्ता भरणे यांनी अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर रस्त्याने दिले