कोपरगाव: कोपरगाव नगरपरिषद निवडणूकित नगराध्यक्ष पदासाठी मला उमेदवारी मिळणारे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे
आगामी नगपरिषद निवडणूकित कोपरगाव नगराध्यक्ष पदासाठी मला पक्ष भाजपची अधिकृत उमेदवारी दिल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आज १६ ऑक्टोबर रोजी दु.४ वाजता व्यक्त केला आहे. वहाडणे हे माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.