सिल्लोड: सिल्लोड तालुक्यात गहू पीक पेरणीला सुरुवात हरभरा पिकालाही शेतकऱ्यांनी दिले पसंती
आज दिनांक बारा नोव्हेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यात अतिदृष्टी पाऊस झाला होता यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आता शेतकऱ्यांचा पेरणीकडे लक्ष असून तालुक्यातील शेतकरी यांनी आता गहू हरभरा पिकाला पसंदी दिल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे अनेक ठिकाणी शेतकरी आता आपल्या शेतात गहू हरभरा पिक लावताना दिसून येत आहे