आरमोरी: बेजबाबदार इमारत मालक आणि नगर परिषद प्रशासनावर गुन्हे दाखल करा:शेतकरी कामगार पक्ष व आझाद समाज पक्षाची मागणी
Armori, Gadchiroli | Aug 8, 2025
आरमोरी येथे जूनी इमारत कोसळून तीन जणांचा जागीच मृत्यू व तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. इमारती मोडकळीस आल्यानंतरही इमारत...