देवगड: स्कूटी घसरून घडलेल्या अपघातात मोंड गावठणवाडी येथील राजेंद्र तांबे यांचे ओरोस जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान निधन
स्कूटी घसरून घडलेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले मोंड गावठणवाडी येथील राजेंद्र सदाशिव तांबे (वय ५२) यांचे सकाळी ओरोस जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. अशी माहिती देवगड पोलीस ठाण्यातून आज ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता देण्यात आली.