मुखेड: मुदखेड: मुखेड येथे अज्ञात 2 चोरट्यांनी साडेसात लाख रुपये गाडीच्या डिक्कीतून पळवलेत घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद व्हिडिओ व्हायरल
Mukhed, Nanded | Jun 20, 2025
दिनांक 18 जून रोजी अकराच्या दरम्यान मुखेड येथून गाडीच्या डिक्कीत ठेवलेले साडेसात लाख रुपये चोरट्यानी पळवले. व्हिडिओ...