चिखली: स्वदेशीचा वापर करून,ही दिवाळी आत्मनिर्भरतेची बनवू या ! आमदार श्वेता ताई महाले पाटीलजी
ही दिवाआपल्या देशात अनेक लघुउद्योग, कारखाने आणि हातगुण असलेले लोक दिवाळीच्या काळात फटाके, दिवे, सजावटीच्या वस्तू तयार करून वर्षभराच्या उत्पन्नाची अपेक्षा करतात. आपण त्यांच्या वस्तू खरेदी केल्या तर त्यांच्या घरातही दिवाळीचा प्रकाश जाईल. स्वदेशी वस्तू खरेदी केल्याने केवळ त्यांचा नव्हे तर आपल्या संपूर्ण देशाचा फायदा होतो. ही दिवाळी केवळ दिव्यांची नव्हे तर आत्मनिर्भरतेची असावी. प्रत्येक घरात स्वदेशी वस्तूंचा प्रकाश झळकू द्या,