कणकवली: पालकमंत्री नितेश राणेच्या हस्ते नरडवे येथे धरण प्रकल्पात बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना आर्थिक पॅकेज व भूखंड वाटप
Kankavli, Sindhudurg | Aug 25, 2025
नरडवे धरणामुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना आर्थिक पॅकेज तसेच हक्काचे भूखंड यांचे वाटप करण्याची संधी आज सोमवार २५...