नेवासा: मावा विक्री करणाऱ्या दोघांना अटक
सोनई परिसरात गुरुवार ६ नोव्हेंबर रोजी मावा विक्री करत असताना अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून सोनईतील दोघांवर कारवाई केली आहे.महाराष्ट्र राज्यात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री व तयार करण्यास प्रतिबंध असतानाही तंबाखू व सुपारीच्या साह्याने मावा तयार करून तो विनापरवाना बेकायदा विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या कब्जात बाळगताना मिळाले.