चंद्रपूर: मातृशक्तीचा अपमान सण करणार नाही चंद्रपूर जेटपुरा गेट येथे भाजपा महिला मोर्चा चा इशारा
चंद्रपूर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा चंद्रपूरने काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध करत जोरदार आंदोलन केले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईचा अपमानास्पद व्हिडिओ तयार करून जो सोशल मीडियावर प्रसारित केल्यांचा आरोप भाजपने केला या निषेधार्थ भाजप महिला मोर्चा ने जटपुरा गेट येथे काँग्रेस विरोधात जोरदार निदर्शने केली 13 सप्टेंबर रोज शनिवारला दुपारी तीन वाजता करत आला या घटनेची माहिती १४ सप्टेंबर रोज रविवारला दुपारी बारा वाजता दरम्यान प्राप्त झाली.