वरूड: शेतातील पांदन रस्त्यावरून वाद व मारहाण, वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत घटना आमनेर खडकी शेत शिवारातील घटना
Warud, Amravati | Nov 12, 2025 शेतातील पालन रस्त्यावरून वाद व महाराज झाल्याचे घटना घडली असून वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत अमळनेर खडकी घटना घडली आहे या संदर्भात दिलेल्या तक्रारीवरून आर्थिक बाबू हा पठाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे म्हणून तपास पोलीस करत आहे.