वरूड: घरात शिरून चोरट्याने सोन्याचे रिंग चोरून वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत एलआयसी बिल्डिंग ऑफिस जवळ घटना
घरात शिरून चोरट्याने सोन्याच्या रिंगण करून घेण्याची घटना वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत एलआयसी बिल्डिंग ऑफिस जवळ ही घटना घडली असून या संदर्भात सौरभ श्रीरामजी मानकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस करत आहे.