चिखली: राजा टावर चिखली येथे कर वसुलीच्या वादातून बेलपान तुडवणाऱ्या वर गुन्हा दाखल करा, शिवसेनेच्या वतीने निवेदन
Chikhli, Buldhana | Aug 7, 2025
श्रावण सोमवारी देवपूजेसाठी बेलपण विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर बाजार कर वसुली करणाऱ्या कंत्राटदारांनी मारहाण करत शिवीगाळ...