सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था बार्टी पुणे तसेच समाज कल्याण नागपूर यांच्या वतीने अमृत महोत्सवी संविधान सप्ताह अंतर्गत इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय नगरधन येथे संविधानाचे महत्त्व या विषयावर वकृत्व स्पर्धेचे आयोजन गुरुवार दिनांक 4 डिसेंबरला सकाळी 11 वाजता पासून करण्यात आले होते. यात एकूण 13 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.