रत्नागिरी: मयेकरवाडी शिरगाव येथे कायदेशिर कर्तव्य बजावणार्या पोलिस कर्मचार्यावरच हल्ला; संशयिताला अटक, जामीन
Ratnagiri, Ratnagiri | Sep 9, 2025
रत्नागिरी शहरानजीकच्या मयेकरवाडी शिरगाव येथे कायदेशिर कर्तव्य बजावणार्या पोलिस कर्मचार्यावरच हल्ला चढवणार्याला अटक...