लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय व आळंदी पोलिस ठाणे यांच्यावतीने 'रन फॉर युनिटी'चे आयोजन केले होते. ही 'एकता दौड' चाकण चौक, प्रदक्षिणामार्ग, जुना पूल, वाय जंक्शन, नवीन पूल, ज्ञानेश्वर विद्यालय या मार्गाने आयोजित केली होती.