Public App Logo
Jansamasya
National
���हात्मा_गांधी
���ांधी_जयंती
Gandhijayanti
Digitalindia
Fisheries
Nfdp
Pmmsy
Swasthnarisashaktparivar
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation

चंद्रपूर: भेसळयुक्त विविध अन्नपदार्थाचा 17 लक्ष 26 हजार किमतीचा साठा जप्त, अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई

Chandrapur, Chandrapur | Sep 30, 2025
अन्न व औषध प्रशासन, चंद्रपूर कार्यालयाने सणासुदीच्या कालावधीत भेसळयुक्त अन्नपदार्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तूप, खाद्यतेल, मिठाई, भगर, शेंगदाना, बेसन व इतर असे एकूण 52 अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेला पाठविले. यात रिफाईड सोयाबीन तेल, व्हाईट बर्फी, शेंगदाना, तुप व टोस्ट् इत्यादी अन्नपदार्थाचा 14627 कि. ग्रॅ. वजनाचा किंमत 17 लाख 26 हजार 853 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला.

MORE NEWS