नळेगाव ता.चाकूर येथील कै.रामभाऊ बाबुराव बुदरे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. यावेळी सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
निलंगा: सहकार मंत्री बाबासाहेब पाटील नळेगाव येथील बुदरे परिवाराची घेतली सांत्वन पर भेट - Nilanga News