जळगाव जामोद: आदिवासी भिल तडवी समाजाच्या वतीने बायपास रोडवर आक्रोश मोर्चा, उपविभागीयअधिकारी यांना निवेदन
Jalgaon Jamod, Buldhana | Jul 21, 2025
आदिवासी भिल तडवी समाजाच्या वतीने बायपास रोडवर आक्रोश मोर्चा काढण्यात आला व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले....