माढा: मुंगशी सीना नदीपात्रातून अवैध वाळू चोरी रोखण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न
Madha, Solapur | Aug 9, 2025
माढा तालुक्यातील मुंगशी सीना नदीपात्रातून अवैध वाळू चोरी रोखण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर वाळू माफियांनी सरकारी कामात...