पालघर: डहाणू येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आमदार विनोद निकोले यांनी तारपाच्या तालावर धरला ठेका
Palghar, Palghar | Aug 9, 2025
डहाणू येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅली आदिवासी समाज बांधव महिला पारंपारिक वेशभूषा...