आज दिनांक 12 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार मतदान नाव प्रभागात टाकलेल्या टाकण्यात आलेले आहे महानगरपालिकेने हलगर्जी पाना केल्यामुळे नागरिकांना ऐन मतदानाच्या वेळेस हैराण होऊ लागणार आहे प्रभागातील नागरिकांना प्राधान्य द्या नसता गाठ महाराष्ट्र निर्माण सेनेची असा इशारा मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे महानगर पालिकेवर अक्रमक झाले आहे