दि. ०१/०१/२०२६ रोजी कोरेगाव भिमा येथे विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी उपस्थित राहणार असल्याने वाहतुकीस अडथळा होणे टाळण्यासाठी पुढील बदल करण्यात आले आहेत
शिरूर: कोरेगाव भिमा येथे विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी वाहतूक अडथळा टाळण्यासाठी मोठे बदल - Shirur News