जळगाव: दुधफेडरेशनजवळ दुचाकी अपघातात जखमी दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू; शहर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद
Jalgaon, Jalgaon | Aug 26, 2025
भरधाव वेगाने जाणारे दुचाकीस्वार दुभाजकावर आदळून अपघात झाला होता. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला होता तर दुसरा अभिषेक...