कोरपना: स्मार्ट ग्राम बीबी मध्ये जल जीवन मिशनचे ढिसाळ नियोजन जिल्हा परिषदेचे लक्ष घालण्याची उपसरपंच आशिष देरकर यांची मागणी
Korpana, Chandrapur | Aug 29, 2025
कोरपणा स्मार्ट ग्राम बीबी येते जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाच्या दर्जेदार अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतीने आवाज...