वर्धा: वर्धा विधानसभा मतदार संघात बीएलओ पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण
Wardha, Wardha | Jul 31, 2025 आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 47-वर्धा विधानसभा मतदार संघातील बीएलओ पर्यवेक्षक यांचे उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात एकदिवसीय प्रशिक्षण नुकतेच घेण्यात आले. नुकतेच भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली अंतर्गत IIIDEM व्दारका येथे राज्यातील निवडक बीएलओ पर्यवेक्षक यांचे मुलभूत प्रशिक्षण देण्यात आले होते.